सत्तेत असताना शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्या पक्षाला साथ कशी देता? चंद्रकांत पाटील

हातकणंगले: सत्तेत असताना शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्या पक्षाला साथ कशी काय देता? असा सवाल महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी खासदार राजू शेट्टींना केला...

तू आशिकी…दानवे-खोतकरांचं विळ्या-भोपळयाचं नातं प्रेमात परिवर्तित

जालना: 'रावसाहेब दानवे हे माझी मेहबुबा आहेत आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांचंही माझ्यावर इश्क आहे,' असं वक्तव्य करून शिवसेना नेते अर्जुन...

बोगस नावाने सिलिंडर मागवून दुप्पट किमतीने विकून कमावले कोट्यावधी; एजन्सीवरील छाप्यात एकाला अटक

मुंबई: सिलिंडर ग्राहकांच्या नावांची बोगस यादी बनवून भलत्याच लोकांना दुप्पट किमतीत सिलिंडर विकणारा मुंबईतील विजय एजन्सीचा व्यवस्थापक कोहिलदास नाडर याला पोलिसांनी अटक...

कोकण रेल्वे ट्रॅकनजीक बिबट्याचे पिल्‍लू मृतावस्थेत; रेल्वेने उडवल्याचा अंदाज

सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे ट्रॅकनजीक कोकिसरे-नारकरवाडी जवळ मादी जातीचे बिबट्याचे पिल्‍लू (बछडा) मृतावस्थेत सापडले. रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वे गाडीने उडविल्यामुळे त्याचा मृत्यू झाला...

राज्यातील सर्व शाळांची माहिती ‘यू-डायस प्लस’ या ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत होणार

रत्नागिरी: राज्यातील सर्व शाळांची माहिती ‘यू-डायस प्लस’ या ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करण्यात येणार आहे. शाळांची माहिती अंतिम झाल्यानंतर शासनाकडून शाळांचे ‘रिपोर्ट कार्ड’...

मुंडे साहेबांवरील प्रेमापोटी मी मुंडे बहिणींच्या पाठीशी- छत्रपति संभाजी राजे

माझ्या मुलींकडे लक्ष द्या असं गोपीनाथ मुंडेनी सांगितलं होतं. मुंडे साहेबांवरील प्रेमापोटी मी मुंडे बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं छत्रपती संभाजी...

…तर दुसऱ्यांच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती-मुख्यमंत्री

स्वत:च्या काकांशी प्रामाणिक राहिला असता तर दुसऱ्यांच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती, असं म्हणत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज...

सिंधुदुर्गात स्वाईन फ्लूचा आणखी एक रुग्ण आढळला

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात स्वाईन फ्लू बळावत असल्याची लक्षणे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वाईन फ्लूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. हि घटना ताजी असतानाच...

‘गंगाधर हि शक्तिमान है’- भाजपाचा ‘शरदराज’ यांना चिमटा

सोलापूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या दोघांचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम असल्याचे वृत्त समोर येताच भाजपाने यावरुन...

राणेंसोबत शिवसेना सोडली हा आमचा मुर्खपणा; माजी आमदाराची खंत

मुंबई : माझं राजकीय अस्तित्व नारायण राणेंनी संपवलं. राणेंसोबत शिवसेना सोडून मी मूर्खपणा केला, अशी खंत माजी आमदार शंकर कांबळी यांनी बोलून...