जिल्हाधिकाऱ्यांचा नवा फॉर्म्युला; जिल्ह्यात एलईडी स्क्रीनद्वारे मतदार जागृती

रत्नागिरी: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्ह्यात एलईडी स्क्रीनद्वारे मतदार जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या शहरी भागासह गर्दीच्या...

रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी तीन हजार 55 कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्याला मान्यता

रत्नागिरी: सागरी पर्यटनासाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी तीन हजार 55 कोटी रुपयांच्या पर्यटन...

राहुल कॉलनीत पुन्हा सापडले अंमली पदार्थ; छाप्यात ब्राऊन शुगरसह दोघांना घेतले ताब्यात

रत्नागिरी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अड्ड्यांंवर छापा टाकण्याची कारवाई गेले एक महिना सुरु असताना रत्नागिरी शहरातील धनजीनाका नजीकच्या राहुल...

स्वाभिमानच्या चार पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केले हद्दपार

रत्नागिरी : ऐन निवडणुकीच्या तोंडावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कडक पावले उचलली असून त्या दृष्टीने कारवाईला सुरुवात केली आहे. स्वाभिमान पक्षाच्या चार...

तुळसणीत पाण्यासाठीची पायपीट अद्याप सुरूच

संगमेश्वर: पाणी योजना मंजूर होऊनही ७ वर्षात योजना पूर्णत्वास न गेल्याने तुळसणी मुस्लिम मोहल्ल्यातील २५० लोकांना ४ किमी पायपीट करून पाणी आणावे...

जमिनीच्या वादातून सख्या भावानेच केला अन्य दोघांवर चाकूहल्ला

दापोली: तालुक्यातील बुरोंडी बंदर मोहल्ला येथील एकाने सख्ख्या दोघा भावांवर जमिनीच्या वादातून चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये सुलेमान कमाल मणियार (६०)...

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कोतवडे खून प्रकरणात संशयिताच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी : शहरापासून जवळच असणाऱ्या कोतवडे येथील घारपुरे वाडी येथे रस्त्यावर झालेल्या खुनाने संपूर्ण रत्नागिरी हादरली. निवडणुकीच्या धामधुमीत गुरुवारी रात्री सव्वा आठच्या...

सावधान! संगमेश्वरमध्ये वाढतेय पाण्याचे दुर्भिक्ष्य

संगमेश्वर: तालुक्यात पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली आहे. तालुक्यात सध्या ६ गावांमधील १४ वाड्या या तहानलेल्या आहेत. या वाड्यांना खासगी टैंकरद्वारे येत्या दोन...

दहावीचा निकाल १०० टक्के लागण्यासाठी नववीतील ‘ढ’ विद्यार्थ्यांना नापास करण्याचा सपाटा; शासनाने फेरपरीक्षेचा दिला...

शाळांमधील इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा व शाळेचे नाव उंचावत रहावे यासाठी इयत्ता नववीतील अभ्यासात कच्च्या असलेल्या विद्याथ्यांना नापास करण्याचा धडाका...

निवडणुकीच्या धामधुमीत कोतवडे येथे करण्यात आला गोळी घालून खून

रत्नागिरी : शहरापासून जवळच असणाऱ्या कोतवडे येथील वेतोशी रोडवर असणाऱ्या घारपुरे वाडी येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भिकाजी कृष्णा कांबळे यांच्यावर बंदुकीने...

पत्रकार विजय निकम यांची हत्या?

खेड: तालुक्यातील मुरडे येथील गाव माझाचे प्रतिनिधी विजय गणपत निकम यांचा ११ एप्रिल रोजी मुरडे या ठिकाणी दुचाकीला अपघात होऊन मृत्यू झाला...

पुन्हा डोके वर काढणारी गुंडगिरी गाडून टाकण्यासाठी राऊत यांना मतदान करा : उद्धव ठाकरे

देवरुख : काहींना लिहिता वाचता येत नसेल तर, किमान ऐकू यावे यासाठी केलेली कामे मोठ्यांनी सांगा, असे मीच पालकमंत्र्यांना सांगितलं होतं. ऐकायला...

भारतीय शिक्षणपद्धतीचे विद्याभारती शिशुमंदिर लवकरच गुहागरात

गुहागर: तालुक्यातील शृंगारतळी येथे विद्याभारती या संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद शिशुमंदिर ही शाळा सुरू करण्यात येत आहे. तीन वर्ष पूर्ण ते पाच वर्ष...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

संगमेश्वर: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देत ठार मारल्याप्रकरणी पतीला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली...

राज्यातील सर्व शाळांची माहिती ‘यू-डायस प्लस’ या ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत होणार

रत्नागिरी: राज्यातील सर्व शाळांची माहिती ‘यू-डायस प्लस’ या ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करण्यात येणार आहे. शाळांची माहिती अंतिम झाल्यानंतर शासनाकडून शाळांचे ‘रिपोर्ट कार्ड’...

नवीन वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट

रत्नागिरी: वाहन सुरक्षेच्या द‍ृष्टीने 1 एप्रिलपासून उत्पादित होणार्‍या नवीन वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यास बंधनकारक करण्यात आली आहे. उत्पादकांकडूनच टेम्परप्रूफ...

पक्षाचे नाव स्वाभिमान, अंगात नुसती ‘बेईमानी’- वायकर

लांजा: नारायण राणेंच्या पक्षाचे नाव स्वाभिमान आणि अंगात नुसती बेईमानी भरलेली. सर्वप्रथम शिवसेनेबरोबर बेईमानी नंतर काँग्रेसबरोबर बेईमानी आणि आता भाजपबरोबर बेईमानी सुरू...

निलेश राणे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

रत्नागिरी : विविध आश्वासनांनी युक्त असा बुकलेट टाईप जाहीरनामा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी आज प्रसिद्ध केला. सोळा पानी या...

आगवे येथील सडलेला वीजखांब ठरतोय धोकादायक

रत्नागिरी: तालुक्यातील मु.आगवे,पो.तरवळ गावातील लोखंडी वीजखांब धोकादायक स्थितीत उभा असून ग्रामस्थांच्या तक्रारींना येथील अधिकारी आणि प्रशासन केराची टोपली दाखवत आहेत. भर वस्तीत...

जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान करणे होणार अधिक सुलभ; व्हीलचेअर आणि तीन चाकी सायकलींची सोय

रत्नागिरी: जिल्ह्यातील ४,३९६ दिव्यांग व्यक्तींना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी २४४ व्हीलचेअर्स आणि २० तीनचाकी सायकलींचा...