रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन

Jun 15, 2024 - 17:26
 0
रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन

त्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचा नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष १ जूनपासून स्थापन करण्यात आला असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांनी कळविले आहे.

नियंत्रण कक्षाकरिता दूरध्वनी क्रमांक 02352- 350720 आणि 02352-350727 आहेत. दूरध्वनी क्रमांक जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले असून, जिल्हा परिषद कार्यालयाचे www.zpratnagiri.org व जिल्हाधिकारी कार्यालयाचे www.ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्ऐद करण्यात आलेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:51 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow