आरसीबी कर्णधार विराटने गाठली शंभरी

आयपीएलच्या १२ व्या हंगामात आज (दि.२) सध्या पॉईंट टेबरमध्ये तळात असलेल्या दोन संघांचा म्हणजे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. दोन्ही संघांनी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत त्यापैकी एकही सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आज दोन्ही रॉयल्सपैकी एक रॉयल आपले विजयाचे खाते उघडणार आहे. पण, आजचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खास आहे. 

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here