हरियाणा विधानसभा, भाजपची यादी जाहीर

0

नवी दिल्‍ली : भारतीय जनता पक्षाकडून हरियाणा विधानसभेसाठी ७८ उमेदवारांची पहिली यादी आज (ता.३० )जाहीर करण्‍यात आली आहे. भाजपच्या या यादीत दिग्‍गज नावांचा समावेश आहे. या यादीत तीन खेळाडूंचा समावेश आहे. भाजपने कुस्‍तीपटू योगेश्वर दत्त बरोदातून आणि बबिता फोगटला दादरीतून मैदानात उतरवले आहे. यासोबतच भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंह यांना देखील उमेदवारी देण्‍यात आली आहे. यासोबतच हरियाणाचे मुख्‍यमंत्री मनोहर लाल खटर करनालमधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. प्रदेश अध्‍यक्ष सुभाष बराला टोहाना विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत. 

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here