गणपतीपुळे येथे तीन गाड्यांचा अपघात

0

गणपतीपुळे पिंपळपार येथे काही वेळापूर्वी डंपर, एसटी आणि झायलो गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात झायलो गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here