चिऱ्याच्या ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

0

खेड-दापोली रस्त्यावर ट्रकने एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. ज्या ट्रकने धडक दिली तो ट्रक चिरे नेत होता. या ट्रकने आधी दुचाकीला धडक दिली आणि नंतर तो पुढे जाऊन उलटला. आज सकाळी हा अपघात घडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here