अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना

0

युपीएससीमार्फत निवड होणाऱ्या केंद्रीय प्रशासकीय सेवांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधीत्व वाढावे यासाठी अल्पसंख्याक आयोगामार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना सर्व जिल्ह्यांमध्येही राबविण्यात येणार आहे. याशिवाय सध्या या प्रशिक्षण योजनेतून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे मासिक विद्यावेतन २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित प्रशिक्षण संस्थांना दिल्या जात असलेल्या निधीची रक्कमही ५० हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here