महाराष्ट्र दिनापासून राज्यातून सिंगल युज डिस्पोजेबल प्लॅस्टिक पूर्णपणे बंद – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

0

महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. मात्र, लोकांच्या सहभागाशिवाय ही बंदी यशस्वी होणार नाही. यासाठी लोकांनी प्लॅस्टिक वापरण्याची सवय आणि सोय बदलली पाहिजे, अशी भावना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. १ मे २०२० पासून महाराष्ट्रातून सिंगल युज डिस्पोजेबल प्लॅस्टिक पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा मानस असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेत जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here