‘सामना’च्या संपादकपदी मिसेस मुख्यमंत्री

0

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र मी नाराज नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी माझी सामनाचा कार्यकारी संपादक म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे मी त्यामुळे माझं काम मी भक्त प्रल्हादाप्रमाणे करणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here