करोना : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क मिळणार नाही

0

मास्क आणि सॅनिटायझरची मागणी अचानक वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. ‘एन ९५ मास्क’सह एकदा वापरून फेकण्याचे ‘मास्क’ही दुप्पट किमतीने विकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मास्क’ची साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विक्री करू नये, असे निर्देश राज्याच्या अन्न व औषध विभागाने दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here