या परिस्थितीत सुद्धा युवा सेनेचे जिल्हा रुग्णालयात खिचडी वाटप सुरूच

0

रत्नागिरी : उद्योजक आण्णा सामंत यांच्या संकल्पनेतून, शिवसेना सचिव खा. विनायकजी राऊत व शिवसेना उपनेते ना.उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना रत्नागिरी च्या पुढाकाराने जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज खिचडी वाटप करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी जिल्हा रुग्णालयाकडे पाठ फिरवलेली असताना मागील २ वर्षापासून सुरु असलेली हि सेवा अव्याहतपणे आज देखील सुरु आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना जर खिचडी लागणार असेल तर त्यांनी तुषार साळवी ८८०६७३५५८८ यांचेकडे संपर्क करावा.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
02:25 PM 24/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here