सेवा न देणाऱ्या खासगी डॉक्टरांवर कारवाई होणार

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद असताना काही खासगी दवाखाने संसर्गाच्या भीतीने वैद्यकीय सेवा देत नसल्याचे तसेच रुग्णालये बंद ठेवत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय व्यवसायिकांना सेवा सुरळीत सुरु ठेवण्याबद्दल जाहीर आवाहन करण्यात आले आहे. मात्र या निर्देशाचे उलंघन करणाऱ्या डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महराष्ट्र कोविड उपाययोजना नियम २०२० व साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाई करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
02:54 PM 27/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here