ब्रिटीशकालीन ‘अमृतांजन’ पूल होणार कालवश

0

पुणे द्रुतगती मार्गावरील १९० वर्षे जुना अमृतांजन पूल लॉकडाऊनच्या काळात पाडण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे या मार्गावरील वाहनांची संख्या घटल्यानं ४ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात अमृतांजन पूल पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:14 PM 03-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here