पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता : राज ठाकरे

0

आज सकाळी ११ वाजता मनसेप्रमुख राज ठाकरे कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कोरोनारूपी अंधकाराला दूर करण्याच्या मोदींच्या आवाहनावर टीका केली आहे. पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता, अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here