मरकजला गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह

0

रत्नागिरी : रत्नागिरीकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रत्नागिरीतून जे कोणी निजामुद्दीन मरकज ला गेले होते त्यांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. राजिवडा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यावर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. या पार्श्वभूमीवर या व्यक्तीशी सबंधित १३ जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल आता निगेटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
06:09 PM 05/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here