कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात मल्टीपर्पज लॅब सुरू करण्यात येणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या सूचना

0

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारासंदर्भातील चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचना श्री. सामंत यांनी आज दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अशा प्रकारची लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येथील याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील, अशी ग्वाही श्री. सामंत यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:49 PM 06-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here