रत्नागिरी : अलसुरे (ता. खेड) येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर खेड तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ती आता मागे घेण्यात आली आहे. करोनाच्या परिस्थितीचा विचार करता आरोग्य खात्यामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता जाणवू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:52 AM 15-Apr-20