बीडीएस परीक्षेत दामले विद्यालयाचे तब्बल १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

0

➡ उज्जवल यशाची परंपरा कायम राखत ५ जणांना सुवर्ण पदक, ३ जणांना रौप्य, तर ९ जणांना कांस्यपदक प्राप्त

रत्नागिरी : शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत तब्बल १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकावले आहेत . यापैकी ५ विद्याथ्र्यांना सुवर्ण पदक, ३ जणांना रौप्य, तर ९ जणांना कांस्यपदक प्राप्त झाले आहे.

▪️ सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी याप्रमाणे :
१ ) श्रेया मुदगल ( ५वी )
२ ) सिद्धी गोडसे ( ६ वी ), ३ ) मधुरा पावसकर (७ वी ), ४ ) जय कांबळे ( ७ वी ), ५ ) आर्यन पानकर ( ७वी )

▪ रौप्यपदक प्राप्त विद्यार्थी याप्रमाणे :
६ ) ईशा चव्हाण (२ री ), ७ ) आर्षिती कारेकर ( ३री ), ८ ) श्रेया नांदगांवकर (६ वी )

▪️ कांस्यपदक प्राप्त विद्यार्थी याप्रमाणे :
९ ) स्वरा कदम ( २री ), १० ) दत्तप्रसाद मुळये (५ वी), ११ ) अभिषेक हणबर ( ५वी ), १२ ) राजवर्धन कदम ( ६ वी ), १३) रोशन जाधव ( ६वी ), १४ ) चिन्मय सागवेकर ( ७वी ), १५ ) गायत्री जोशी ( ७वी ), १६ ) कार्तिक वरेकर ( ७ वी), १७ ) स्वयम जाधव ( ७वी ),

यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here