धक्कादायक ! एका दिवसात तब्बल 221 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई : एका दिवसात राज्यात तब्बल 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. लागण झालेल्या पोलिसांचा आकडा एक हजार पार होवून तो आकडा तब्बल 1007 इतका झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here