खेडमधून २ बस फेऱ्यांमधून अवघ्या ६ प्रवाशांचा प्रवास

खेड : शुक्रवारपासून काही अंशी सुरू करण्यात आलेल्या बस फेऱ्यांमध्ये येथील आगारातून चिपळूण व दापोली मार्गावर शुक्रवारी सोडण्यात आलेल्या दोन्ही फेऱ्यांमधून केवळ ६ प्रवाशांनी प्रवास केला. सकाळच्या सुमारास दापोली मार्गावर धावलेल्या बसमधून ३ तर चिपळूण मार्गावर धावलेल्या बसमधून ३ असे दोन्ही फेऱ्यांमधून केवळ ६ जणांनी प्रवास केला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:03 PM 23-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here