कोल्हापुरात आणखी 31 कोरोनाबाधीत

कोल्हापूर : जिल्ह्यात आज आणखी 31 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. अजूनही हजारो अहवाल प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात बाधितांचा आकडा 372 वर पोहोचला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:26 PM 25-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here