शरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजभवनावर दाखल होत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल आणि शरद पवारांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीमध्ये काय चर्चा झाली याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:54 PM 25-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here