SBI ने व्याजदर घटविले

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकने दोन आठवड्यांत पुन्हा एकदा ठेवीदारांना मोठा धक्का दिला आहे. SBI ने दुसऱ्यांदा एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. हे नवे व्याजदर आजपासून म्हणजेच २७ मेपासून लागू होणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:43 PM 27-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here