मनावर दगड ठेवून ‘हा’ निर्णय घ्यावा लागत आहे; पंकजा मुडेंनी व्यक्त केली खंत

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला ३ जूनचा परळी दौरा रद्द केला आहे. येत्या ३ जून रोजी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची सहावी पुण्यतिथी आहे. गोपीनाथ गडावर जाण्याऐवजी घरात राहूनच त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणार आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे. ‘मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागत आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:54 PM 01-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here