किंमती कमी करून फ्लॅट विका; पियुष गोयल यांचा बिल्डरांना सल्ला

नवी दिल्ली : किंमती कमी करून फ्लॅटची विक्री करण्याचा सल्ला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बिल्डरांना दिला आहे. कोव्हिड-19 चं संकट संपल्यावर रेडी रेकनरचे दर कमी करण्याबाबतही विचार केला जाईल, असंही पियुष गोयल म्हणाले. पियुष गोयल यांनी केंद्रीय वणिज्य मंत्र्याच्या नात्यानं देशातील काही निवडक बिल्डरांसोबत वेबिनार केला. बाजाराची स्थिती सुधारण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा किंमती कमी करून फ्लॅट विकण्याचा सल्ला गोयल यांनी दिला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:51 AM 05-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here