देशभरात कोरोनाचे ९९८३ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९९८३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांची संख्या २ लाख ५६ हजार ६११ वर पोहोचली आहे. तर २०६ जणांचा मृत्यू होवून एकूण मृतांचा आकडा ७१३५ झाला आहे. आतापर्यंत देशात १ लाख २४ हजार ९५ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या १ लाख २५ हजार ३८१ रुग्ण उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here