कोरोना वॉरिअर्स आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार तसेच देशभरातील सर्वच राज्य सरकारांना कोरोनाविरोधातील लढ्यात अग्रस्थानी लढत असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना वेळेत वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी डॉ. आरुषी जैन यांच्या याचिकेवर सुनावणी केली. डॉ. आरुषी जैन यांनी आपल्या याचिकेत कोरोनाविरोधातील लढ्यात अग्रस्थानी लढत असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना स्वतंत्रपणे सुविधा आणि वेळेवर वेतन देण्याची मागणी केली होती, ज्यात डॉक्टर आणि इतर संबंधित आरोग्य कर्मचार्‍यांचा समावेश होता.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:18 PM 17-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here