संगमेश्वरमधील कोरोना बाधितांची शंभरी पार

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोरोना बाधित रूग्ण मिळण्याची मालिका गत एक महिनाभर सुरूच आहे. आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार साडवली व कडवई गावात दोन कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. यामुळे तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या १०३ इतकी झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे १०३ रुग्णांपैकी ७० जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:16 AM 19-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here