जिल्ह्यातील ७ हजार ३१८ अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण ८ हजार ७९ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ७ हजार ८०३ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ७ हजार ३१८ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. अजून २७६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. २७६ प्रलंबित अहवालमध्ये ४ अहवाल कोल्हापूर येथे, १६२ अहवाल मिरज आणि ११० अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:22 AM 20-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here