मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणाला अटक

नवी दिल्ली : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर हुसेन राणा (५९) याला अमेरिकेतील लॉस अँजेलिस शहरात अटक झाली आहे. तहव्वुरचा ताबा मिळवण्यासाठी भारत आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्याची तयारी करत आहे. दरम्यान, दहशतवादी तहव्वूर राणा याला झालेली अटक हा भारताचा विजय असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:58 PM 20-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here