कोल्हापूर जिल्ह्यातील एक वाहतूक मार्ग बंद

कोल्हापूर : पावसामुळे जिल्ह्यातील 1 राज्यमार्ग मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी असल्याने वाहतुक बंद असून पर्यायी वाहतुक आंबेवाडी चिखली मार्गे सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here