शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाहीत; पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत अशी जहरी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या टीकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. ‘शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत. मात्र ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे असे शब्द वापरणं चुकीचं आहे,’ असे फडणवीस म्हणाले. ‘कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,’ असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. सोलापुरातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:25 PM 24-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here