जिल्ह्यात मिळालेल्या 35 कोरोना पॉझिटिव्ह अहवालांचे विवरण

रत्नागिरी : काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकाच दिवशी 35 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 554 इतकी झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये-01, चर्मालय-01, शिरगाव-02, मारुती मंदिर-01, खेडशी-02, समर्थ नगर-01, गावडे आंबेरे-02, मालगुंड-01, साठरेबांबर-01, नवेल-01, कुवेशी-01, राजीवडा-01, राजापूर तालुका धाऊलवल्ली-01, लांजा तालुका इसवली-01, चिपळूण तालुका चिपळूण शहर-1, कापसाळ-2, ओवळी-1, दापोली तालुका आडे-2, विसापूर-2, हर्णे-1, फुरुस-6, खेड तालुका भरणे-2, घरडा लवेल-1 अशा एकूण 35 रुग्णांचा समावेश आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:07 PM 27-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here