जिल्ह्यात सध्या 45 ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या 45 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 17 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 5 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 8 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:36 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here