ब्रेकिंग : जिल्हा शल्यचिकित्सक सक्तीच्या रजेवर ?

रत्नागिरी : मागील अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोलडे यांना जिल्हाधिकारी यांनी सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती मिळत आहे. डॉ बोलडे यांना औषधे खरेदी प्रकरण भोवल्याचे बोलले जात आहे. डॉ बोलडे यांच्याबाबत सिव्हील कर्मचाऱ्यांच्या देखील अनेक तक्रारी होत्या. डॉ बोलडे यांच्यासोबत इतर काही कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती रत्नागिरी खबरदार ला मिळाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
7:36 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here