मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या या निर्णयाचं स्वागत करतानाच मंडळाने ८७ वर्षाची परंपरा खंडित करू नये. सरकारच्या सूचनांचं पालन करूनही गणेशोत्सव साजरा होऊ शकतो, असा सल्ला भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:15 PM 02-Jul-20