गणपतीपुळे येथे दुर्मीळ महाकाय कासवाला जीवदान

रत्नागिरी : आज सकाळी गणपतीपुळ्यातील गणपती मंदिराच्या समुद्र किनाऱ्यावर माश्याच्या जाळयात अडकल्याने अखेरच्या घटका मोजत असलेल्या कासवाला वाचवण्यात गणपतीपुळे देवस्थानचे कर्मचारी राकेश सुर्वे, मिथुन माने, सागर लिंगायत व ग्रामस्थ अमोल गुरव यांना यश आले. सुमारे दोन फूट रुंदीच्या या कासवाला सुखरूप समुद्रात सोडण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:52 AM 06-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here