राज्यात 24 तासांत 6,603 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या 24 तासांत 6,603 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,23,724 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 91,065 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिवसभरात 198 कोरोना रुग्णांना मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण 9448 जण दगावले आहेत. तर दिवसभरात 4,634 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1,23,192 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:18 PM 09-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here