चिपळूण तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९६.५२ टक्के

0

चिपळूण : चिपळूण तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९६.५२ टक्के लागला आहे. तालुक्यातील ४०६३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. यामधून ४०५५ परीक्षेस बसले. यापैकी ३९१४ उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९६.५२ टक्के इतका लागला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:28 PM 17-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here