संस्थात्मक विलगीकरणात 109 जण दाखल

0

रत्नागिरी : शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 68, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 16, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 7, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -3, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 2, केकेव्ही, दापोली – 12 असे एकूण 109 संशयित कोरोना रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात दाखल आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 15 हजार 510 इतकी आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:31 PM 21-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here