राज्यात आतापर्यंत 6314 पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

0

मुंबई : राज्यात आतापर्यंत पोलीस दलातील 8232 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पैकी 6314 कोरोनातून पोलीस बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे 93 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:46 PM 25-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here