रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या 198 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 25 गावांमध्ये, दापोली मध्ये 11 गावांमध्ये, खेड मध्ये 60 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 7, चिपळूण तालुक्यात 82 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 10 आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:20 PM 28-Jul-20