जिल्ह्यात 24 तासात 31 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एका बाधिताचा मृत्यु

0

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 31 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या 1692 झाली आहे. दरम्यान उक्ताड, चिपळूण येथील एका 83 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 58 झाली आहे.

नव्या पॉझिटिव्ह अहवालांत जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – 18 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ४ रुग्ण, दापोली – ८ रुग्ण, ॲन्टीजेन टेस्ट – १ रुग्ण अशा रुग्णांचा समावेश आहे.

➡ सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1692
बरे झालेले – 1133
मृत्यू – 58
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 501

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:10 PM 29-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here