रत्नागिरी तालुक्यातील आज जाहीर करण्यात आलेली कोरोनाबाधित क्षेत्र

0

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 565 झाली आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आज टिळक आळी, रत्नागिरी, टी.जी. शेटयेनगर, रत्नागिरी, गोडबोले स्टॉप, रत्नागिरी, लाला कॉम्प्लेक्स, सिव्हील हॉस्पीटल मागे, रत्नागिरी, माळनाका, एसटी डेपो मागे, रत्नागिरी, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, डीएसपी बंगल्याजवळ, रत्नागिरी, रघुवीर अपार्टमेंट, आठवडा बाजार, रत्नागिरी, विहार डिलक्स, माळनाका, रत्नागिरी, अशोकनगर परटवणे, रत्नागिरी, मौजे नवानगर भाटये, रत्नागिरी, मौजे चिंचखरी, रत्नागिरी, मौजे महालक्ष्मी मंदीर जवळ, खेडशी, रत्नागिरी, मौजे साईनगर, कुवारबाव, रत्नागिरी, मौजे कारवांचीवाडी फाटा, रत्नागिरी, मौजे कर्ला, खालची गल्ली, रत्नागिरी, जागुष्टे कॉलनी, कुवारबाव, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

तर समर्थनगर, नाचणे, रत्नागिरी व गोडावून स्टॉप, नाचणे रत्नागिरी या परिसरामध्ये कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घो‍षित केलेल्या क्षेत्राच्या सीमा पुर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:26 PM 03-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here