जिल्ह्यात 2 लाख 63 हजार व्यक्ती दाखल

0

रत्नागिरी : परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 09 ऑगस्ट 2020 अखेर एकूण 2 लाख 63 हजार 567 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 15 हजार 580 आहे.  

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:49 PM 10-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here