जिल्ह्यात 1788 रुग्ण कोरोनामुक्त

0

रत्नागिरी : कोरोनातून बरे झाल्याने आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, कामथे रुग्णालय 1 तसेच 3 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झाला व घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1788 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65 टक्के झाले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:19 PM 15-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here