18 हजार 533 अहवाल निगेटीव्ह

0

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 21 हजार 865 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 21 हजार 292 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2747 अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आले असून 18 हजार 533 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 573 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 573 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:25 PM 15-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here