22 हजारांहून अधिक नमुन्यांची तपासणी; प्रलंबित अहवाल निंरक

0

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 22 हजार 358 नमुने तपासण्यात आले असून सर्व 22 हजार 358 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 3018 अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आले असून 19 हजार 328 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. प्रयोगशाळेमध्ये एकही अहवाल प्रलंबित नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:34 PM 18-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here