खेड-घोगरेतील बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

0

खेड : खेड तालुक्यातील घोंगरे-जाखलवाडी येथील १२ वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. आदिती मारूती माने ही ६वीत शिकणारी मुलगी किंजळेतर्फे नातूकळकरायवाडी येथे आपल्या आजोबांकडे गेली होती. रविवारी रात्री झोपल्यानंतर तिला सर्पदंश झाला. तिला तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 19-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here